दैनंदिन ठेव कर्ज योजना

दैनंदिन ठेव कर्ज योजना म्हणजे काय?

सीमा पात्रता नुसार
दैनंदिन ठेव रक्कम कर्ज पात्रता दैनंदिन ठेव रक्कम कर्ज पात्रता
१० ५,००० ८० ४०,०००
२० १०,००० ९० ४५,०००
३० १५,००० १०० ५०,०००
४० २०,००० १५० ७५,०००
५० २५,००० २०० १,००,०००
६० ३०,००० ५०० ५,००,०००
७० ३५,०००
व्याज दर वार्षिक १५.००%
हेतू
  1. १. घर दुरुस्ती
  2. २. शिक्षण
  3. ३. औषधे आणि उपचार
  4. ४. लग्न
  5. ५. घर सजावट आणि फर्नीचर खरेदीसाठी
  6. ६. घर भाडे भरण्यासाठी
आवशक्यता:
  1. रेशन कार्ड / वीज बिल/ दूरध्वनी बिल
  2. उत्पन्न प्रमाणपत्र
      - पगारदार व्यक्ती: गेल्या ३ महिन्यातील पगार स्लिप
      - स्वतःचा व्यवसाय: आर्थिक विवरणपत्रे
  3. गेल्या २ वर्षातले आयकर किंवा फॉर्म १६
  4. ओळखपत्र प्रत (उदा पॅन कार्ड, वाहन परवाना इ.)
  5. फोटो
  6. १ जामिनदार आणि त्यांचे ओळखपत्र
*नियम व अटी लागू.
[ सर्व अधिकार © २०२२ - २०२३ जयमल्हार सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सर्व अधिकार आरक्षित आहेत. ] -- वेबसाईट ची सजावट आणि बनावट कृष्णा आर्ट्स यांजकडून --