गृह कर्ज योजना म्हणजे काय?
गृह कर्ज हे एक असे सुरक्षित कर्ज आहे कि ते घराच्या / संपत्तीच्या मोबदल्यात सोसायटी कडून दिले जाते, ती संपत्ती व्ययक्तिक किवा व्यापारिक असू शकते. कर्ज घेणारयाला सोसायटी त्याने विकत घेणाऱ्या संपत्तीच्या किंमतीतील सोसायटीच्या नियमाप्रमाणे एक भाग कर्ज म्हणून दिले जाते. नियमाप्रमाणे कर्ज घेणारा कर्ज परत फेडण्यास असमर्थ झाला तर सोसायटी ती संपत्ती विकून आपले पैसे परत मिळवू शकते.