वित्तिय स्थिति - परिशिष्ठ (अ)

विशेष माहिती
संस्थेचे नाव जयमल्हार सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई
मुख्यालय ८१, कपाडिया हाउस, तळ मजला, दुकान क्रमांक ४-५, एस. एस. गायकवाड मार्ग, धोबी तलाव, मुंबई - ४०० ००२.
नोंदणीकृत क्रमांक [नों. क्र.: बी. ओ. एम. / डब्लु. सी. / आर. एस. आर. / (सी. आर.) / ३८७ / २००१-०२ वर्ष २००१-२००२ ]
नोंदणी दिनांक ५ फेब्रुवारी २००१
कार्यक्षेत्र बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापुर जिल्हा.
शाखा १०
सभासद संख्या ९३५०
अधिकृत भागभांडवल ५,००,००,०००.००
वसुल भाग भांडवल ३,७०,९८,१००.००
राखीव आणि इतर निधी ५,८४,५३,५८५.०६
ठेवी ७५,४३,७१,४२७.९२
कर्जे ६३,८१,८७,८३४.८८
बाहेरील कर्जे निरंक
गुंतवणूक (बँक) २०,८८,१२,९८०.००
लेखा परीक्षण वर्ग "अ"
नफा ९४,२२,१३१.९५
खेळते भांडवल ८९,९७,६८,१४३.४१
संमिश्र व्यवसाय १,३९,२५,५९,२६२.८०
प्रति सेवक व्यवसाय २,९६,२८,९२०.००
कर्मचारी ४७
दैनंदिन प्रतिनिधी ७०
स्थावर मालमत्ता स्वमालकीचे मुख्य कार्यालय, मानखुर्द शाखा कार्यालय, वाशी शाखा कार्यालय, पाटणमध्ये ६,५३४ चौ.फू. मुख्य बाजारपेठेत जागा, रत्नागिरी येथे ६ गाळे आहेत आणि व पाली, ता. पनवेल मध्ये ५ गुंठे जमीन आहे.
[ सर्व अधिकार © २०२२ - २०२३ जयमल्हार सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सर्व अधिकार आरक्षित आहेत. ] -- वेबसाईट ची सजावट आणि बनावट कृष्णा आर्ट्स यांजकडून --