वैयक्तिक कर्ज योजना म्हणजे काय?
वैयक्तिक कर्ज हे एक वैयक्तिक वापरासाठी घेतलेले असुरक्षित कर्ज आहे. ह्या मध्ये तुम्हाला कुठल्याही सुरक्षितेची किंवा सहायकाची गरज नसते. हे कर्ज तुम्ही लग्नाच्या खर्चासाठी , फिरण्यासाठी किंवा काही खरेदी करण्यासाठी घेऊ शकता. हे कर्ज खूप चांगल्या प्रकार हाताळता येत आणि तुमच्या बरयाच गरजा भागवू शकतो.