आवर्त ठेव योजनेचे खाते म्हणजे काय?
आवर्त ठेव खाते म्हणजे, त्यामध्ये गुंतवणूकदार पतपेढीत एक विशिष्ठ रक्कम प्रत्येक महिन्याला एका विशिष्ठ कालावधीसाठी जमा करतो (साधारणता: एक ते पाच वर्षासाठी). ह्या योजनेचा अर्थ, गुंतवणूकदार एक विशिष्ठ रक्कम प्रत्येक महिन्याला जमा करून त्याची काही वर्षानंतर एकगट्ठा रक्कम मिळवू शकतो. एक छोठी महिन्याची ठेव, आवर्त ठेव योजना जमाकर्त्याला एक चांगली रक्कम त्याच्या परिपक्वतेच्या काळात मिळवू शकतो. ह्या वरील व्याज ठराविक जमा योजनेच्या दराप्रमाणे तिमाही गणले जाते.
ह्या योजने अंतर्गत गुंतवणूकदार आपली रक्कम एका विशिष्ठ कालावधी साठी गुंतवू शकतो आणि तो/ती/ते खालीलप्रमाणे मिळकत मिळवू शकतात. ह्या योजनॆत कमीत कमी रू. १००/- रुपयापासून रक्कम गुंतवू शकता.