मुदत ठेव योजना कुठल्या आहेत?
मुदत ठेव योजना अशी जमा योजना आहे कि, एक विशिष्ठ रक्कम खातेदाराच्या नावावर ठेवली जाते. जमा केलेल्या रक्कमेवर ठराविक व्याज मिळते. खात्याच्या नियम व अटीनुसार ठरविलेला वास्तविक व्याज दर हा कुठल्या प्रकारचा पैसा जमा केला, किती कालावधी साठी ठेवला गेलेला आणि कुठल्या ठिकाणी जमा केलेल्या रक्कमेवरून ठरू शकतो.