जयमल्हार सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गुंतवणूकदारांना एका विशिष्ठ कालावधीत आपली रक्कम दुप्पट करण्याची संधी देत आहे. ह्या योजनेचे नावच सगळे सांगून जात आहे. ह्या योजने अंतर्गत एक विशिष्ठ रक्कम एकदाच गुंतवून कमीत कमी वेळात दुप्पट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या योजनेनुसार गुंतवणूकदाराची जमा केलेली रक्कम ९३ महिन्यात दुप्पट होते. उदा. जर रु. १,००,०००/- गुंतविले तर ९३ महिन्यांनी रु. २,००,०००/- मिळतील.