कन्यादान ठेव योजना

या योजने अंतर्गत तुम्हाला आकर्षक व्याज दर मिळेल जे तुम्हाला त्युमच्या मुलीच्या लाग्नावेळी खूप मदतीस येईल.

उदाहरणार्थ:

महिन्याची गुंतणूक रक्कम कालावधी मिळणारी रक्कम
रु. ६५०/- ६२ महिने रु. ५०,०००/-
रु. १,२९५/- ६२ महिने रु. १,००,०००/-
रु. १,७०५/- ५० महिने रु. १,००,०००/-
रु. २,३९०/- ३७ महिने रु. १,००,०००/-
रु. ५,०००/- ३६ महिने रु. २,०४,७००/-
रु. ५,०००/- ६४ महिने रु. ०४,०२,०००/-
*नियम व अटी लागू.
आवश्यक दस्तावेज
प्रकार दस्तावेज
छायाचित्र ओळख मतदान ओळखपत्र / एस . टी . सवलत ओळखपत्र / पॅन कार्ड / कार्यालय ओळखपत्र
रहिवासी दाखला वीज बिल/ रेशन कार्ड / आधार कार्ड / दूरध्वनी बिल
*नियम व अटी लागू.
योजने बद्दल
  1. व्यक्ती खाते उघडण्यासाठी संस्थेच्या सदस्य होणे आवश्यक आहे. नसल्यास प्रवेश शुल्क रु. १०/- भरावे.
  2. खाते उघडण्यासाठी वेळ खातेदार वेळी साक्षर किंवा अशिक्षित असला तरी संदर्भ दिलेली व्यक्ती संस्था जुन्या खाते धारक असणे आवश्यक आहे.
  3. या योजने अंतर्गत आपण ३६,४८,६० व ६१ महिन्यासाठी आपल्या पैसा गुंतवु शकता.
  4. खाते शाखा व्यवस्थापक पुष्टी नंतर उघडले जाईल.
[ सर्व अधिकार © २०२२ - २०२३ जयमल्हार सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सर्व अधिकार आरक्षित आहेत. ] -- वेबसाईट ची सजावट आणि बनावट कृष्णा आर्ट्स यांजकडून --