व्यवसाय कर्ज योजना म्हणजे काय?
प्रत्येक छोट्या आणि मोठ्या व्यवसायासाठी खेळते भांडवल लागते. व्यवसाय कर्ज हे फक्त तुमच्या खेळते भांडवलाची गरज भागवत नाही, तर ते तुम्हाला तुमच्या इच्छे नुसार व्यवसाय वाढविण्यास मदत करते. ह्या कर्जात तुमची रक्कम सोप्या कागदपत्रांमुळे सहज उपलब्ध होते.