बातम्या

१२ वी जयमल्हार दिपावली लकी ड्रॉ सोडत - रविवार दि. २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता

सिडको प्रदर्शन सेंटर (ऑडिटोरियम), प्लॅटिनम टेकनॉलॉजी पार्क शेजारी, वाशी रेल्वे स्टेशन जवळ, सेक्टर ३०-ए, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०३. येथे आयोजित केलेली आहे. तरी सर्व सभासदांनी उपस्थित राहावे. ही नम्र विनंती.

२३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा - रविवार दि. ०१/०९/२०२४ रोजी सायंकाळी ५:०० वाजता

सानपाडा देवस्थान ट्रस्ट, दत्त मंदिर, सानपाडा रेल्वे स्टेशन जवळ, सानपाडा, नवी मुंबई - ४०० ७०५. येथे आयोजित केलेली आहे. तरी सर्व सभासदांनी उपस्थित राहावे. ही नम्र विनंती.

२३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा - बुधवार, दि. ०३/०७/२०२४ रोजी सायंकाळी ४:०० वाजता

८१, कपाडिया हाउस, तळमजला, रु. क्रमांक ४/५, एस. एस. गायकवाड मार्ग, धोबीतलाव, मुंबई क्र.- ४०० ००२. येथे आयोजित केलेली आहे. तरी सर्व सभासदांनी उपस्थित राहावे. ही नम्र विनंती.

२२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा - शनिवार, दि. ०९/०९/२०२३ रोजी सायंकाळी ४:०० वाजता

सानपाडा देवस्थान ट्रस्ट, दत्त मंदिर, सानपाडा रेल्वे स्टेशन जवळ, सानपाडा, नवी मुंबई - ४०० ७०५. येथे आयोजित केलेली आहे. तरी सर्व सभासदांनी उपस्थित राहावे. ही नम्र विनंती.

सोने तारण कर्ज योजना - २०२३

२१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा - शनिवार, दि. २४/०९/२०२२ रोजी दुपारी ३:०० वाजता

एस. एल. अँड एस. एस. मुलींची शाळा, २४, नवरोजी स्ट्रीट, जगन्नाथ शंकरशेठ रोड, ठाकूरद्वार, मुंबई - ४००० ००२ येथे आयोजित केलेली आहे. तरी सर्व सभासदांनी उपस्थित राहावे. ही नम्र विनंती.

[ सर्व अधिकार © २०२२ - २०२३ जयमल्हार सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सर्व अधिकार आरक्षित आहेत. ] -- वेबसाईट ची सजावट आणि बनावट कृष्णा आर्ट्स यांजकडून --