ह्या योजनेत दररोज बचत करण्याची योजना मांडली आहे. ह्या योजने अंतर्गत गुंतवणूकदार
कमीत कमी रू. १०/- किंवा अधिक दररोज बचत करू शकतो. आमच्याकडे अधिकृत प्रतिनिधि आहेत
कि जे गुंतवणूकदारांच्या राहत्या घरातून किंवा त्यांच्या व्यापाराच्या जागेवरून
दररोज रक्कम गोळा करतात. दैनदिन अधिकृत प्रतिनिधीना खाते पुस्तक अपडेट करण्यासाठी
संगणकयुक्त मशिन पुरवण्यात आल्या आहेत. गुंतवणूकदारांचे खाते पुस्तक प्रत्येक तीन
महिन्यातून एकदा जवळच्या शाखेत व्यवस्थित पड्ताळ्ण्यात येईल. गुंतवणूकदारांची
कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही अशी आम्ही ग्वाही देतो.