सदस्य नियमित गरजा साठी बचत खाते उघडू शकता. या खातेदार मध्ये आठवड्यातून दोन वेळा पैसे काढु शकता आणि जमा करण्यास कोणतेही नियम नाहीत. हे खाते सामान्य पगारदार सदस्य, सेवक वर्ग, स्त्रिया, स्त्रिया बचत गट, लहान व्यवसाय धारक उघडू शकता. व्यवसाय धारकाना वार्षिक तिमाहीत / अर्धा वर्षात 5% व्याज देण्यात येईल .